कँडल मार्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कॅंडल मार्च
दिग्दर्शन सचिन देव
निर्मिती अंजली गावडे, निलेश गावडे
कथा सचिन दरेकर
प्रमुख कलाकार स्मिता तांबे
मनवा नाईक
तेजस्विनी पंडित
निलेश दिवेकर
सायली सहस्रबुद्धे
आशिष पाथोडे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ५ डिसेंबर २०१४
वितरक ओम रजत एंटरप्रायजेस
अवधी १३३ मिनिटे


कॅंडल मार्च हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन देव असून स्मिता तांबे, मनवा नाईकतेजस्विनी पंडित ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]