ओस्वाल्ड ग्रॅसियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्डिनल ओस्वाल्ड ग्रॅसियस

ओस्वाल्ड ग्रॅसियस (२४ डिसेंबर, इ.स. १९४४ - हयात) हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल आहेत. ते मुळचे गोवेकर असुन सध्या मुंबईचे आर्चबिशपही आहेत. इ.स. २००७ साली ते कार्डिनल झाले. १३ एप्रिल, इ.स. २०१३ रोजी त्यांची व्हॅटिकन सिटी मधील प्रशासनाची फेररचना करण्यासाठी नेमलेल्या आठ जणांच्या समितीवर निवड करण्यात आली.