गोवन कॅथोलिक
Jump to navigation
Jump to search
ethnic group | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | वांशिक समूह | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
![]() |
गोवन कॅथोलिक हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा राज्यातील रोमन विधी पाळणार्या ख्रिश्चनांचा एक वांशिक-धार्मिक समुदाय आहे. ते कोंकणी लोक आहेत आणि कोकणी भाषा बोलतात.