ओबरहाउसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओबरहाउसन
Oberhausen
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
ओबरहाउसन is located in जर्मनी
ओबरहाउसन
ओबरहाउसन
ओबरहाउसनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°29′48″N 6°52′14″E / 51.49667°N 6.87056°E / 51.49667; 6.87056

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ ७७ चौ. किमी (३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०९,२९२
  - घनता २,७०० /चौ. किमी (७,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.oberhausen.de


ओबरहाउसन (जर्मन: Oberhausen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पश्चिम भागात रूर भौगोलिक प्रदेशात वसले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: