ऑलिव्हिया विल्यम्स
Appearance
ऑलिव्हिया विल्यम्स
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | युनायटेड किंग्डम |
| स्थानिक भाषेतील नाव | Olivia Williams |
| जन्म-नाव | Olivia Haigh Williams |
| दिलेले नाव | Olivia |
| आडनाव | Williams |
| जन्म तारीख | २६ जुलै 1968 |
| जन्मस्थान | Camden Town |
| वैवाहिक जोडीदार | Rhashan Stone |
| सहचर | Radosław Sikorski |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | अभिनेता, नाटककार, मंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, लेखक |
| पद | Booker Prize judge |
| शिक्षण घेतलेली संस्था | South Hampstead High School, Newnham College, South Hampstead High School, Bristol Old Vic Theatre School |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1992 |
ऑलिव्हिया हे विल्यम्स (२६ जुलै १९६८ - ) ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. ही ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर दिसते. विल्यम्सने ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलमध्ये दोन वर्षे नाटकाचा अभ्यास केला आणि त्यानंतर तीन वर्षे रॉयल शेक्सपियर कंपनीत ती होती. जेन ऑस्टेनच्या कादंबरीवर आधारित ब्रिटिश दूरचित्रवाणी चित्रपट एम्मा (१९९६) मध्ये जेन फेरफॅक्स ही तिची पहिली महत्त्वाची भूमिका होती.[१]
२०१७ ते २०१९ पर्यंत, तिने विज्ञान कथा दूरचित्रवाणी मालिका काउंटरपार्टमध्ये एमिली सिल्कची भूमिका केली. २०२२-२३ मध्ये विल्यम्सने नेटफ्लिक्सच्या ऐतिहासिक नाटक द क्राउनमध्ये त्याच्या शेवटच्या दोन सीझनमध्ये कॅमिला पार्कर बाउल्सची भूमिका साकारली.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Olivia Williams: The actor on poor pay for women in Hollywood, Bill Murray, and Bolivian spectacled bears" Archived 25 September 2015 at the वेबॅक मशीन.. The independent. Retrieved 24 May 2015
- ↑ Gilbert, Gerard (15 November 2009). "Olivia Williams: 'I just do what I'm told'". The Independent. London. 6 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 November 2009 रोजी पाहिले.