Jump to content

ऑलिंपिक खेळ कराटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीस मधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

  • १ आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली.
  • २ काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले.
  • ३ काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.