Jump to content

ऑरोरा (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑरोरा
Aurora
अमेरिकामधील शहर


ऑरोरा is located in कॉलोराडो
ऑरोरा
ऑरोरा
ऑरोराचे कॉलोराडोमधील स्थान
ऑरोरा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ऑरोरा
ऑरोरा
ऑरोराचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°41′45″N 104°48′29″W / 39.69583°N 104.80806°W / 39.69583; -104.80806

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष इ.स. १८९१
क्षेत्रफळ ३६९.७ चौ. किमी (१४२.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,४७१ फूट (१,६६८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,२५,०७८
  - घनता ७८९ /चौ. किमी (२,०४० /चौ. मैल)
  - महानगर २९,९८,८७८
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
auroragov.org


ऑरोरा (इंग्लिश: Aurora) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर व राजधानी डेन्व्हरचे एक उपनगर आहे. आहे. २०१० साली ३.२५ लाख लोकसंख्या असलेले ऑरोरा हे कॉलोराडोमधील तिसऱ्या तर अमेरिकेमधील ५६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इतिहास[संपादन]

ऑरोराची स्थापना १८८० च्या दशकात फ्लेचर या नावाने झाली होती. १८९३मध्ये चांदीच्या खाणकामात जबरदस्त मंदी आल्यावर फ्लेचर (आणि कॉलोराडो)मधील लोकसंख्या आणि उद्योगधंदे झपाट्याने कमी झाले. १९०७मध्ये येथील रहिवाश्यांनी एकत्र येउन गावाचे नाव बदलून ऑरोरा असे केले.

भूगोल[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत