ऑपरेशन एफएस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑपरेशन एफएस ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने आखलेली मोहीम होती. या मोहीमेत दक्षिण प्रशांत महासागरातील फिजी, सामोआ आणि न्यू कॅलिडोनिया बेटांवर चढाई करून ती बळकावयाचा बेत होता. ही मोहीम जुलै किंवा ऑगस्ट इ.स. १९४२मध्ये अमलात आणली जाणार होती.

कॉरल समुद्रातील लढाईत पीछेहाट झाल्यावर जपानने ही मोहीम पुढे ढकलली आणि मिडवेच्या लढाईत पराभव झाल्यावर ती रद्दच करण्यात आली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.