ए.एस. मोनॅको एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.एस. मॉनेको एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.एस. मोनॅको
पूर्ण नाव Association Sportive de
Monaco Football Club
टोपणनाव Les Rouge et Blanc (the red and white)
स्थापना १ ऑगस्ट १९१९
मैदान स्ताद लुईस २,
मोनॅको
(आसनक्षमता: १८,५००)
लीग लीग १
२०१३-१४ लीग १, दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग

ए.एस. मोनॅको एफ.सी. (फ्रेंच: Association Sportive de Monaco Football Club) हा मोनॅको येथे स्थित असलेला एक फ्रेंच फुटबॉल क्लब आहे. लीग १मध्ये खेळणारा मोनॅको हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. मोनॅकोने आजवर ७ वेळा लीग १ स्पर्धा जिंकली असून त्याने २००४ साली युएफा चॅंपियन्स लीगची अंतिम फेरी गाठली होती.

बाह्य दुवे[संपादन]