Jump to content

एस. सेंतिलकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. सेंतिलकुमार

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२३ मे २०१९  मे २०२४
मागील अंबुमणी रामदोस
पुढील ए. मणी
मतदारसंघ धर्मपुरी

जन्म २२ जून, १९७७ (1977-06-22) (वय: ४९)
धर्मपुरी
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

एस. सेंतिलकुमार (तमिळ: செ. செந்தில்குமார்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या धर्मपुरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.