Jump to content

एस. वेंकटेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. वेंकटेशन

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१८ जून २०१९
मागील आर. गोपालकृष्णन
मतदारसंघ मदुराई

जन्म १६ मार्च, १९७० (1970-03-16) (वय: ५६)
मदुराई जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

एस. वेंकटेशन (तमिळ: சு. வெங்கடேசன்) हे एक भारतीय लेखक, राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे तमिळनाडूच्या मदुराई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.