एस. अळागिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संबंदम अळागिरी (ऑक्टोबर २२, इ.स. १९५२- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील कडल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.