एस.सी. बालकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस.सी. बालकृष्णन (इ.स. १९०९-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२,इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील कोलीपट्टी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.