एस७ एरलाइन्स
Appearance
(एस७ एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
| ||||
स्थापना | मे १९९२ | |||
---|---|---|---|---|
हब |
दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉस्को) तोल्माचेवो विमानतळ (नोवोसिबिर्स्क) | |||
मुख्य शहरे |
इर्कुत्स्क खबारोव्स्क बीजिंग | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | S7 Priority | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | ६६ | |||
गंतव्यस्थाने | ८७ | |||
मुख्यालय | नोवोसिबिर्स्क, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त, रशिया | |||
संकेतस्थळ | www.s7.ru |
सायबेरिया एरलाइन्स किंवा 'एस७ एरलाइन्स (रशियन: ПАО «Авиакомпания „Сибирь“») ही रशिया देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. नोवोसिबिर्स्क ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात बोईंग व एअरबस बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली तुपोलेव ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |