एस्थर डुफ्लो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एस्थर डुफ्लो
Esther Duflo - Pop!Tech 2009 - 001 (cropped).jpg
२००९ मध्ये ड्युफ्लो
जन्म २५ ऑक्टोबर, १९७२ (1972-10-25) (वय: ४७)
पॅरिस, फ्रान्स
नागरिकत्व फ्रान्स आणि अमेरिका[१]
कार्यक्षेत्र सामाजिक-आर्थिकशास्त्र
विकास अर्थशास्त्र
कार्यसंस्था मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
प्रशिक्षण इकोले नॉर्मले सुपरप्राइअर, पॅरिस (कलाशाखेची पदवी)
प्रगत सामाजिक विज्ञान शाळा (डीईए)
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीएचडी)
डॉक्टरेटचे मार्गदर्शक अभिजित बॅनर्जी[२]
जोशुआ अँग्रिस्ट[२]
डॉक्टरेटकरता विद्यार्थी डीन कारलन[३]
रेमा हाना[४]
नॅन्सी कियान[५]
पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार (२०१९)
प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस अवॉर्ड्स (सामाजिकशास्त्रे, २०१५)
जॉन फॉन न्यूमॅन अवॉर्ड (२०१३)
डॅन डेव्हिड पुरस्कार (२०१३)
जॉन बेट्स क्लार्क पुरस्कार (२०१०)
कॅल्व्हो-आर्मेंगोल आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१०)
पती अभिजित बॅनर्जी (२०१५ पासून)

एस्थर डुफ्लो (२५ ऑक्टोबर, १९७२:पॅरिस, फ्रांस - ) ह्या एक फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत.[६] त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील गरीबी निर्मूलन आणि विकास अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. २००३ मध्ये स्थापन झालेल्या अब्दुल लतीफ जमील लॅबच्या त्या सह-संस्थापक आणि सह-दिग्दर्शिका आहेत. [७] अभिजित बॅनर्जी आणि मायकेल क्रेमर यांच्या "जागतिक दारिद्र्य निर्मूलनाच्या त्यांच्या प्रयोगात्मक दृष्टिकोनाबद्दल" त्यांना अर्थशास्त्रातील २०१९ चे नोबेल स्मारक पुरस्कार सामायिक केले.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Esther Duflo CV". 
  2. a b Duflo, Esther (1999), Essays in empirical development economics. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  3. ^ Karlan, Dean S. (2002), Social capital and microfinance. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  4. ^ Hanna, Rema (2005), Essays in development and environmental economics. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  5. ^ Qian, Nancy (2005), Three essays on development economics in China. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  6. ^ "Esther Duflo Short Bio and CV". 
  7. ^ Biswas, Soutik (15 October 2019). "The Nobel couple fighting poverty cliches". BBC (en-GB मजकूर). 16 October 2019 रोजी पाहिले. 
  8. ^ "The Prize in Economic Sciences 2019". Royal Swedish Academy of Sciences: Nobel prize. 14 October 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.