एसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एसेन
Essen
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
एसेन is located in जर्मनी
एसेन
एसेन
एसेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°27′3″N 7°0′47″E / 51.45083°N 7.01306°E / 51.45083; 7.01306

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३८
क्षेत्रफळ २१० चौ. किमी (८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८१ फूट (११६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,७६,२५९
  - घनता २,७४० /चौ. किमी (७,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.essen.de/


एसेन (जर्मन: Essen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर येथील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या शहराने ऐसेन खरेदीचे शहर असे नाव धारण केले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: