एशियन पेंट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एशियन पेंट्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.500820
एन.एस.ई.ASIANPAINT
BSE SENSEX Constituent
NSE NIFTY 50 Constituent
उद्योग क्षेत्र Chemicals
स्थापना 1 फेब्रुवारी 1942; 79 वर्षे पूर्वी (1942-०२-01)
संस्थापक चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दानी आणि अरविंद वकील
मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती
 • अश्विन दानी (अध्यक्ष)
 • मनिष चोक्सी (उपाध्यक्ष)
 • अमित सिंगल (सी ई ओ)
 • अभय वकिल (कार्यकारी संचालक)
उत्पादने
 • रसायने
 • पेंट्स
 • ऑटोमोटिव्ह जीर्णोद्धार
 • औद्योगिक लेप
महसूली उत्पन्न Indian Rupee symbol.svg१९,३४९ करोड (US$४.३ बिलियन)increase (२०१९)[१]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
Indian Rupee symbol.svg३,३१० करोड (US$७३४.८२ मिलियन)increase (२०१९) [१]
निव्वळ उत्पन्न Indian Rupee symbol.svg२,१९८ करोड (US$४८७.९६ मिलियन)increase (२०१९)[१]
एकूण मालमत्ता Indian Rupee symbol.svg१५,६६१ करोड (US$३.४८ बिलियन)increase (२०१९)[१]
कर्मचारी ६४५६ (२०१९) [१]
संकेतस्थळ www.asianpaints.com

एशियन पेंट्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय पेंट (रंगाची) कंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे . [२] ही कंपनी पेंट्स, कोटिंग्ज, घराच्या सजावटीशी संबंधित उत्पादने बनवते. तसेच बाथ फिटिंग्ज आणि संबंधित सेवा पुरवण्याच्या व्यवसायात आहे. एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी आणि आशियातील तिसरी सर्वात मोठी पेंट कॉर्पोरेशन आहे. [३] [४] [५] २०१५ मध्ये भारतीय पेंट उद्योगात या कंपनीचा सर्वाधिक म्हणजे ५४.१% हिस्सा होता. [६] एशियन पेंट्स ही बर्गर इंटरनॅशनलची होल्डिंग कंपनी आहे. [७]

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e "Asian Paints Limited Financial Statements" (PDF). Asian Paints. 23 February 2020 रोजी पाहिले.
 2. ^ "Started by four Mumbaikers, how Asian Paints is today one of India's most valued companies". November 18, 2016 रोजी पाहिले.
 3. ^ "Asian Paints, Hindustan Unilever top innovative Indian firms on Forbes' list". November 18, 2016 रोजी पाहिले.
 4. ^ "Shares of Asian Paints jump 7% on good Q1 results". November 18, 2016 रोजी पाहिले.
 5. ^ "Local people demand jobs in Asian Paints' proposed plant". November 18, 2016 रोजी पाहिले.
 6. ^ "CMR's India Paints Report 2016 - CyberMedia Research - CMR" (PDF). Archived from the original (PDF) on 12 November 2016. November 18, 2016 रोजी पाहिले.
 7. ^ "Asian Paints acquires 96.48% stake in Berger; open offer ends". November 18, 2016 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]