एल्वेदीन ड्झिनिच
Appearance
एल्वेदीन ड्झिनिच (२५ ऑगस्ट, इ.स. १९८५:मारिबोर, युगोस्लाव्हिया - ) हा स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बचावफळीत मध्यावरून खेळतो.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |