एलेक्सांदर कोलारोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेक्सांदर कोलोरोव (सर्बियन:Александар Коларов; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५ - ) हा सर्बियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मँचेस्टर सिटीकडून क्लब फुटबॉल खेळतो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.