अलेक्सांदर कोलारोव
Appearance
अलेक्सांदर कोलोरोव (सर्बियन:Александар Коларов; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५ - ) हा सर्बियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर सिटीकडून क्लब फुटबॉल खेळतो.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |