एलिझाबेथ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझाबेथ
दिग्दर्शन शेखर कपूर
निर्मिती टिम बेव्हन
कथा मायकेल हर्स्ट
प्रमुख कलाकार केट ब्लॅंचेट
जेफ्री रश
क्रिस्टोफर एकलस्टन
संगीत डेव्हिड हर्शफेल्डर
देश युनायटेड किंग्डम
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २३ ऑक्टोबर १९९८
अवधी १२६ मिनिटे
निर्मिती खर्च $ ३० दशलक्ष
एकूण उत्पन्न $ ८२ दशलक्ष


एलिझाबेथ हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश भाषिक चित्रपट आहे. भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर ह्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १६ व्या शतकातील इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिच्या जीवनावर आधारित असून त्यात केट ब्लॅंचेटची प्रमुख भूमिका आहे.

ह्या भूमिकेसाठी ब्लॅंचेट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीझोतात आली व तिला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]