एरॉल होम्स
Appearance
एरॉल रेजिनाल्ड थोरॉल्ड होम्स (२१ ऑगस्ट, १९०५:कोलकाता, ब्रिटिश भारत - १६ ऑगस्ट, १९६०:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३५ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.