Jump to content

एम.डी.आर. रामचंद्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.डी.आर. रामचंद्रन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावM. संपादन
जन्म तारीख३१ जानेवारी 1934 संपादन
जन्मस्थानMaducarai संपादन
मृत्यू तारीख८ डिसेंबर 2024 संपादन
मृत्यूस्थानपुदुचेरी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदपुडुचेरी विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदद्रविड मुन्नेट्र कळगम संपादन

एम.डी.आर. रामचंद्रन (३१ जानेवारी, १९३४८ डिसेंबर, २०२४) हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी १९८० ते १९८३ आणि १९९० ते १९९१ पर्यंत पाँडेचेरीचे मुख्यमंत्री (द्रविड मुन्नेत्र कळघम) म्हणून काम केले. २००१ ते २००६ या काळात पाँडेचेरी विधानसभेचे अध्यक्ष (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) म्हणून ते कार्यरत होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ramachandran expulsion: AIADMK hands over letter to Assembly Secretary".