Jump to content

एम.ए. प्रजुषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.ए. प्रजुषा

मालीयाखाल ॲंथनी प्रजुषा (जन्म-२० मे १९८७)ह्या एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलिट आहेत.ज्यानी केरळमधील लांब उडी आणि ट्रिपल जंपमध्ये भाग घेतला.त्यांनी १३.७२ मी.च्या चिन्हाने तिहेरी जंपसाठी भारतीय राष्ट्रीय विक्रम केला.[][]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

प्रजुषा यांचा जन्म २० मे १९८७ रोजी केरळ राज्यातील थ्रिसूर येथे झाला. भारतीय रेल्वेचे प्रशिक्षक एम.ए.जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय रेल्वेत सोबत काम केले.[][]

कारकीर्द

[संपादन]

प्रजुषाने ट्रिपल जंपसाठी १३.७२ मीटर इतकी उडी घेतली आहे.२०१० च्या राष्ट्रकुल खेळामधील भारतीय राष्ट्रीय रेकॉर्ड ८ ऑक्टोबर २०१० रोजी स्थापित केला.भारतीय ग्रँड प्रिक्सच्या वेळी ५ जून २०१० रोजी बेंगळुरूमध्ये लांब उडी मारण्यासाठी तिचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम म्हणजे ६.५५ मीटर आहे.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Archive News". The Hindu (इंग्रजी भाषेत). २१-९-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "M. A. Prajusha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). १८-८-२०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "IAAF: Maliakhal PRAJUSHA | Profile". iaaf.org. २१-९-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Kumar, K. C. Vijaya (६-६-२०१८). "Maheswary wins triple jump gold". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. २१-९-२०१८ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Yahoo". Yahoo (इंग्रजी भाषेत). २१-९-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "Prajusha pockets long jump शीर्षक". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). ५-६-२०१८. २१-९-२०१८ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)