एम.ए.एम. रामस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एम.ए.एम. रामस्वामी (३० सप्टेंबर, इ.स. १९३१ - ) हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) या राजकीय पक्षातील राजकारणी आहेत. हे चेट्टीनाड ग्रूप ऑफ कंपनीज या उद्योगसमूहाचे सहसंस्थापक आणि चेरमन आहेत.