Jump to content

एम.ए. अय्यंगार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एम.ए.अय्यंगार या पानावरून पुनर्निर्देशित)

एम.ए. अय्यंगार (మాడభూషి అనంతశయనం అయ్యంగారు; ४ फेब्रुवारी १८९१ - १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी; काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशमधील नेते व लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते. अय्यंगार १९५२ साली तिरुपती तर १९५७ साली चित्तूर ह्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आले होते.

मागील:
ग.वा.मावळणकर
लोकसभेचे अध्यक्ष
मार्च ८, इ.स. १९५६एप्रिल १६,इ.स. १९६२
पुढील:
सरदार हुकुम सिंग