एम.एन. नंबियार
Appearance
एम.एन. नंबियार (मल्याळम: എം എന് നമ്പ്യാര് ; रोमन लिपी: Manjeri Narayanan Nambiar; ) (मार्च ७, इ.स. १९१९ - नोव्हेंबर १९, इ.स. २००८) हा तमिळ चित्रपटांमधील एक अभिनेता होता. त्याने सुमारे ५० वर्षे चित्रपटसृष्टीत अभिनय केला.
बाह्य दुवे
[संपादन]- आय.एम.डी.बी. कॉम - प्रोफाइल व कारकीर्दीची माहिती (इंग्लिश मजकूर)