एम.एन. नंबियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एम.एन. नंबियार (मल्याळम: എം എന്‍ നമ്പ്യാര്‍‍‍ ; रोमन लिपी: Manjeri Narayanan Nambiar; ) (मार्च ७, इ.स. १९१९ - नोव्हेंबर १९, इ.स. २००८) हा तमिळ चित्रपटांमधील एक अभिनेता होता. त्याने सुमारे ५० वर्षे चित्रपटसृष्टीत अभिनय केला.

बाह्य दुवे[संपादन]