एफ.सी. दिनामो बुकुरेस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एफ.सी. दिनामो बुकुरेस्त
पूर्ण नाव Fotbal Club Dinamo București
टोपणनाव Câinii roșii (लाल कुत्रे)
स्थापना १४ मे १९४८
मैदान अरेना नात्सियोनाला
बुखारेस्ट, रोमेनिया
(आसनक्षमता: ५५,६३४)
लीग लीगा १
२०१५-१६ चौथा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. दिनामो बुकुरेस्त (रोमेनियन: Fotbal Club Dinamo București) हा रोमेनियाच्या बुखारेस्ट शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९४८ सालापासून अस्तित्वात असलेला दिनामो रोमेनियामधील सर्वात यशस्वी क्लबांपैकी एक मानला जातो. दिनामोने आजवर लीगा १ ही रोमेनियामधील सर्वोच्च श्रेणीची लीग स्पर्धा १८ वेळा जिंकली असून त्यांनी १९८६ च्या हंगामामध्ये युएफा चँपियन्स लीग स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली होती.

बुखारेस्टमधील दुसरा लोकप्रिय क्लब एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त सोबत दिनामोची अनेक दशकांची प्रतिस्पर्धा आहे.

बाह्य दुवे[संपादन]