एन्रिके व्हेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एन्रिके व्हेरा

एन्रिके व्हेरा (स्पॅनिश: Enrique Vera; जन्म: १० मार्च १९७९, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या एल.डी.यू. क्वितोपेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]