एडा लवलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडा लवलेस

जन्म १० डिसेंबर, इ.स. १८१५

ऑगस्टा एडा किंग तथा एडा लवलेस (१० डिसेंबर, १८१५ - २७ नोव्हेंबर, १८५२) ही इंग्रजी भाषेतील गणितज्ञसंगणक प्रोग्रामर (कॉम्पुटर-Programer) होती. ही कवी लॉर्ड बायरनपत्नी एनी इसाबेल बायरन यांची एकुलती एक मुलगी होती. लवकरचा काळात त्यानी केलेले चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञचा द ॲनॅलिटिकल एंजिन या संगणकावरचे काम ओळखले जाते. त्यांनी लिहिलेले अल्गोरिदम हे असे पहिलेच मशीनचा सहायाने उपयोगात येणारे समजले जाते. त्यांना जगातील पहिली प्रोग्रामर असे देखील ओळखले जाते.