चैम वाइझमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चैम वाइझमन (लेखनभेद: चईम वाइझमन) (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४- मृत्यु: ९ नोव्हेंबर १९५२) हा एक इस्रायली नेता होता व तो झिऑनिस्ट संस्थेचा अध्यक्ष होता व तो नंतर इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष झाला. तो १६ फेब्रुवारी १९४९ ला प्रथम निवडून आला व त्याने सन १९५२ मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत आपली सेवा दिली. त्याने युनायटेड स्टेट्स सरकारला नविन तयार झालेल्या इस्रायलच्या राज्यास मान्यता देण्याबाबत पटवून दिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.