एच.डी.जी. लूझन-गोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर हेन्री डडली ग्रेशाम लूझन-गोर (मे ८, इ.स. १८७३:सरे, इंग्लंड - फेब्रुवारी १, इ.स. १९५४) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. गोर या सामन्यांत इंग्लंडचा संघनायक होता.

गोर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सरेकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.