एक होता कार्व्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

‘एक होता कार्व्हर’ एक रसग्रहण

लेखिकावीणा गवाणकर

‘एक होता कार्व्हर’ हे जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. कार्व्हर हे एक थोर शास्त्रज्ञ होते . त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने अतिशय मार्मिकपणे रेखाटलेला आहे.

व्यक्तिचे मोठेपण त्याच्या बह्यसौन्दर्यपेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर  त्याच्या आत्मिक

सौंदर्यावर जास्त सिद्ध होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर होय .