एके बार्स अरेना
Appearance
एके बार्स अरेना तथा कझान अरेना रशियाच्या कझान शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. हे मैदान एफसी रुबिन कझान या क्लबचे घरचे मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता ४५,०९३ आहे.[१] या मैदानात जगातील सगळ्यात मोठा उघड्यावर असलेला इलेक्ट्रॉनिक फलक आहे.
२०१३मध्ये बांधलेल्या या मैदानात २०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने खेळले गेले होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Футбольный стадион «Казань Арена» - Казань Арена". kazanarena.com. 2017-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-17 रोजी पाहिले.