एअर लिंगस
Jump to navigation
Jump to search
| ||||
स्थापना | १५ एप्रिल १९३६ | |||
---|---|---|---|---|
वाहतूकतळ |
बेलफास्ट कॉर्क लंडन हीथ्रो विमानतळ गॅटविक विमानतळ शॅनन | |||
हब | डब्लिन विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | गोल्ड सर्कल क्लब | |||
विमान संख्या | ४७ | |||
गंतव्यस्थाने | ७० | |||
ब्रीदवाक्य | Great Care. Great Fare | |||
मुख्यालय | डब्लिन, आयर्लंडचे प्रजासत्ताक | |||
संकेतस्थळ | http://www.aerlingus.com/ |
एअर लिंगस (देवनागरी लेखनभेद : एर लिंगस; आयरिश: Aer Lingus) ही आयर्लंडामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ही आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्त्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, रायन एर कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. डब्लिन विमानतळ तिचे मुख्यालय असून बेलफास्ट, कॉर्क, शॅनन व लंडन हीथ्रो हे मुख्य विमानतळ आहेत.