ऋषी ऋण
Jump to navigation
Jump to search
हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण. ऋषी ऋण हे त्यांनी निर्माण केलेले ज्ञान इतरांना देऊन ते फेडता येते असा समज आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |