मनुष्य ऋण
Appearance
हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण. मनुष्य ऋण हे मनुश्यांना अन्न वस्त्र इत्यादी देऊन फेडता येते असा समज आहे.