रितु ध्रुब
Appearance
(ऋतु ध्रुब या पानावरून पुनर्निर्देशित)
रितू ध्रुब (१६ ऑक्टोबर, १९९४:शिवसागर, आसाम, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१३मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] [२] ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. ध्रुब आसाम महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळली. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ritu Dhrub". ESPN Cricinfo. 16 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "R Dhrub". CricketaArchive. 7 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Preeti Bose, Deepti Sharma in India Women ODI squad". ESPN Cricinfo. 1 February 2016. 18 May 2018 रोजी पाहिले.