ऊस बेणेमळा
Appearance
- ऊस लागवडीसाठी निरोगी व सशक्त उसाच्या बियाण्यांची गरज पडते.
- ज्या शेतातुन नवीन लागवडीसाठी बियाणे (टिप-या) आणले जाते त्या शेताला ’बेणेमळा’ म्हणतात.
- महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडुन उसाचे बेणेमळे शोधुन त्यांना ’बेणेमळा’ म्हणुन शिफ़ारस केली जाते. शिफ़रस देताना कारखान्याचा उस विकास अधिकारी ठराविक निकष पाहून शिफारस देतो. यामध्ये उसाचा निरोगिपणा व सशक्तपणा मुख्यत्वे तपासला जातो.