उती
Appearance
(ऊती या पानावरून पुनर्निर्देशित)
एक विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊतीअसे म्हणतात. ऊती ही पेशी व सजीव यांमधील पायरी आहे.
शरीरामधे विविध कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या ऊती असतात.
ऊतींचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:-
१)सरल ऊती- या ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.
उदा.अभिस्तर ऊती,मुल ऊती ई.
२)जटिल ऊती- या ऊती अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.
उदा.रक्त,प्राणी व वनस्पतींमधील रक्तवाहिन्या आणि जलवाहिन्या ई.