Jump to content

उती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊतीअसे म्हणतात. ऊती ही पेशीसजीव यांमधील पायरी आहे.

शरीरामधे विविध कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या ऊती असतात.

ऊतींचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:-

१)सरल ऊती- या ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.

उदा.अभिस्तर ऊती,मुल ऊती ई.

२)जटिल ऊती- या ऊती अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.

उदा.रक्त,प्राणी व वनस्पतींमधील रक्तवाहिन्या आणि जलवाहिन्या ई.