Jump to content

उर्वशी रौतेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उर्वशी रौतेला
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावUrvashi Rautela संपादन
दिलेले नावUrvashi संपादन
जन्म तारीख२५ फेब्रुवारी 1994 संपादन
जन्मस्थानKotdwar संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, सौंदर्यस्पर्धा स्पर्धक संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
केसांचा रंगblack hair संपादन
डोळ्यांचा रंगbrown संपादन
विजयMiss Diva संपादन

उर्वशी रौतेला (२५ फेब्रुवारी, १९९४) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.[] तिने मिस दिवा युनिव्हर्स २०१५ चा किताब जिंकला असून विश्वसुंदरी २०१५ च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

उर्वशी रौतेला हेट स्टोरी ४ च्या प्रदर्शन वेळी

उर्वशीने सिंग साब द ग्रेट (२०१३) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर मिस्टर ऐरावता (२०१५) मधून तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती सनम रे (२०१६), ग्रेट ग्रँड मस्ती (२०१६), हेट स्टोरी ४ (२०१८) आणि पागलपंती (२०१९) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

२०१८ मध्ये, अंदमान आणि निकोबारच्या पर्यटन विभागाने तिचा म्हणून गौरव केला. तसेच तिला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून उत्तराखंड महारत्न पुरस्कार मिळाला.[] २०२० मध्ये, दुबई येथील अरब फॅशन वीकच्या अधिकृत कॅलेंडरवर प्रदर्शित केलेल्या अमीराती लेबल अमाटोच्या धावपट्टीवर चालणारी उर्वशी ही पहिली भारतीय महिला ठरली.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Urvashi Rautela gets a lucky charm from Lara!". Femina Miss India. २१ डिसेंबर २०२४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 December 2019 रोजी पाहिले.
  2. "Whoaa! Urvashi Rautela crowned as the youngest most beautiful woman in the Universe 2018". Daily News and Analysis. 29 May 2018. 29 May 2018 रोजी पाहिले.
  3. "Urvashi Rautela becomes first Indian woman to turn showstopper at Arab Fashion Week". indiatvnews.com. 12 November 2020. 2 December 2020 रोजी पाहिले.
  4. "Urvashi Rautela showstopper at Arab Fashion Week". The New Indian Express. 12 November 2020. 2 December 2020 रोजी पाहिले.
  5. "Bollywood actress, model Urvashi Rautela becomes first Indian woman to walk Arab Fashion Week". Gulf News. 12 November 2020. 2 December 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]