उरल नदी
Appearance
उरल नदी | |
---|---|
कझाकस्तानमध्ये उरल नदी | |
उगम | उरल पर्वतरांग, रशिया |
मुख | कॅस्पियन समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
रशिया कझाकस्तान |
लांबी | २,४२८ किमी (१,५०९ मैल) |
उगम स्थान उंची | २,९६५ मी (९,७२८ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २,३१,००० |
उरल नदी (रशियन: Урал; कझाक: Жайық) ही रशिया व कझाकस्तान देशांमधून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी उरल पर्वतरांगेमध्ये उगम पावते व कॅस्पियन समुद्राला मिळते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |