उपासनी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साकोरी येथे श्री. महाराज


उपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी ( ५ मे, १८७० - २४ डिसेंबर , १९४१ ) हे अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरुसंत होते. श्री. उपासनी महाराज सुरुवातीस एक योगी होते व नंतर शिर्डीच्या साईंबाबांसोबत तीन वर्ष शिष्य म्हणून राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्ती झाली. मेहेर बाबा यांचे गुरू म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. साकोरी येथे महाराजांचे समाधी मंदिर आहे.

उपासनी महाराज यांची मुख्य शिकवण अशी होती : [१]

  1. कोणाचीही हिंसा करू नका.
  2. स्वतः कष्ट सहन करून देखिल दुसर्याच्या उपयोगी पडा / मदत करा.
  3. आहे त्या स्थितीत समाधानी रहा.


संदर्भ[संपादन]

  1. The Talks of Shri Sadguru Upasni Maharaj. 1950