उना, गुजरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

उना भारतातील गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,५२८ होती.

उना तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ८ ई वर भावनगर आणि सोमनाथच्या मध्ये आहे. उना रेल्वे स्थानक वेरावळ-जुनागढ रेल्वेमार्गावर आहे.