उदयलाल अजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उदयलाल अजना (जन्म: मे ५, इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील चित्तोडगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.