Jump to content

उदयन माने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उदयन माने (२४ फेब्रुवारी, १९९१:बेंगलुरु, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय व्यावसायिक गोल्फर आहे. तो एशियन टूर आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियावर खेळतो. [] [] हा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या ११ स्पर्धा जिंकला आहे.

मानेने २०१४ आशियाई खेळ आणि २०१४ आयझेनहॉवर चषक या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. []

मानेने तोक्यो, जपान येथे झालेल्या २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले.[] [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Asian Tour Profile". Asian Tour.
  2. ^ "The Indian golfer is currently a part of the top 60 in the Tokyo 2020 Olympic Golf Rankings". International Olympic Committee (IOC).
  3. ^ "Udayan Mane". Professional Golf Tour of India. 14 July 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Golfer Udayan Mane qualifies for Tokyo Olympics". The Bridge News.
  5. ^ "Pune golfer Udayan Mane, paddler Manika Batra among Tokyo-bound athletes who get second vaccine dose". Indian Express News.
  6. ^ "Tokyo dream seems distant for golfer Udayan Mane". Times of India.
  7. ^ "Udayan Mane reignites season with victory". Times of India.