उदंती वन्यजीव अभयारण्य
Appearance
भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७० कि. मी. अंतरावर ओरिसा राज्याकडे असलेले उदंती अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the वेबॅक मशीन.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the वेबॅक मशीन.