उदिनेस काल्सियो
Appearance
(उडीनेस कॅल्सीवो या पानावरून पुनर्निर्देशित)
उदिनेस | ||||
पूर्ण नाव | Udinese Calcio SpA | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Bianconeri ("काळे-पांढरे") | |||
स्थापना | ३० नोव्हेंबर १८९६ | |||
मैदान | स्तादियो फ्रुली, उदिने, फ्रुली-व्हेनेझिया जुलिया, इटली (आसनक्षमता: ३०,६४२) | |||
लीग | सेरी आ | |||
२०१३-१४ | सेरी आ, १३ | |||
|
उदिनेस काल्सियो (इटालियन: Udinese Calcio SpA) हा इटली देशाच्या उदिने शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९६ साली स्थापन झालेला उदिनेस इटलीमधील सेरी आ ह्या लीगमध्ये खेळतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत